Sunday, February 21, 2021

 एखादे तत्त्व, व्यक्ती, गुरू, महाराज, ग्रंथ, धर्म, जात, चळवळ, प्रसारमाध्यम, पुस्तक, इ. कोणीही जर आपण म्हणू तसेच वागायला हवे असे म्हणतील तेव्हा ते म्हणताहेत म्हणुन वागत राहिलो, तर आपण त्या विचारांचे गुलाम झालो असे समजा. ते तत्त्व किंवा व्यक्ती विचार जर आपण जसेच्या तसे न स्विकारता ते घासून पुसून स्विकारले तर आपण गुलाम होत नाही. आपल्या वागण्यावर आपलेच नियंत्रण असायला हवे. आपल्या भावना व विचार यांना विवेकाची पट्टी लावून ओळखणे हे निरोगी वागणे होय. म्हणुनच... (माझ्या प्रकाशित होणार्या " वागावे कसे?" या आगामी पुस्तकातून..)



सर्वंच धर्मकृत्यं वंदनीय नसतात !

    देवाचे घर उभारणार्यांनी देवाच्या नावाने पैसे गोळा करून त्यात भ्रष्टाचार केला तर तर तो भ्रष्टाचार या सदरात मोडत नाही ! शेवटी ते धर्मकृत्य...